जळगाव संदेश न्यूज नेटवर्क
जळगाव – :गेल्या 20 वर्षा पासून जनतेची सेवा करीत असतांना आधी समस्या जाणून त्या समस्या सोडवण्याचा शंभर टक्के प्रयन्त करत आलेलो आहे. अश्विन सोनवणे हे कायम जनतेच्या संपर्कात असतात.
• अश्विन सोनवणे हे जवळपास 25 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे सक्रिय व एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत.
• सन 2000 पासुन 2023 पर्यन्त असे पाच टर्म नगरसेवक असुन जळगाव शहरातील जनतेच्या जवळीक आहे.
• सन 2008 पासुन ते 2013 पर्यन्त महानगरपालिका मध्ये गटनेता या पदावर आहे.
• सन 2017 पासुन 2019 पर्यन्तच्या कालावधीत जळगाव मनपात उपमहापौर राहिलेलो आहे.
• वरिल कालावधीत 2 महिने प्रभारी महापौर राहिलेलोआहे.
• सन 2023 पासुन महानगर उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी या पदावर आहे.
• 2023 पासुन कोळी समाज युवा प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र या पदावर कार्यरत आहे.
त्यांना भारतीय जनता पार्टी कडून अनेक पद देखील मिळालेली आहेत. उदाः
• महानगर उपाध्यक्ष पद 2 वेळेस
• बूथ प्रमुख,
• शक्ति केंद्र प्रमुख,
• सुपर वायझर सामाजिक कार्य
• कोरोना काळात मोठ्या प्रमाणात अन्नदान केले.
• कोरोना काळात सैनिटाइजर वाटप केले.
• केंद्र व राज्य सरकार च्या विविध योजनालाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला.
• आयुष्मान कार्ड तसेच महात्मा ज्योतिबा फुले नोंदणी व कार्डाचे लाभार्थ्यांना वाटप केले.
• जळगाव शहरातील त्याचप्रमाणे बऱ्याचशा ग्रामीण भागात देखील जातपात न पाहाता सर्व धर्मीयांच्या लोकांना वस्त्रदान केले.
• हमाली काम करणाऱ्यांना मिठाईचे वाटप केले.
• शहरात अनेक ठिकाणी वृक्षरोपण करुण वृक्ष वाटप केले.
• बऱ्याच वर्षापासुन शहराततील सर्व गरीब रुग्णांना आर्थिक मदत तसेचरक्तदान शिबिराचे आयोजन केले.
• शहरामध्ये मोठ्या उत्साहात श्री राम नवमीचे आयोजन केले.
• बऱ्याच वर्षापासुन दिवाली मध्ये दिव्यांचे तसेच मिठाइचे वाटप करण्यात आले.
बऱ्याच वर्षापासुन डॉ अश्विन सोनवणे यांनी सामाजीक उपक्रम राबविले आहे.वेळोवेळी गरिबांना मदतिचा हात दिलेला आहे.
तर आपणच विचार करा कि आपल्याला नेता कसा हवा.