जनकल्याण ब्लड बँक ,नंदुरबार तर्फे जीवन आधार 2023 या पुरस्काराने सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा संस्था सन्मानित…

0
18

तळोदा –   जनकल्याण सेवा संस्था संचलित जनकल्याण ब्लड बँक,नंदुरबार तर्फे जीवन आधार 2023 सन्मान सोहळा पार पडला यावेळी सोहळ्यात सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा संस्थेच्या सन्मानित करण्यात आला. सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा संस्थामार्फत ब्लड कॅम्प संस्था मार्फत नेहमी घेत असते. व संस्थेनं सन्मानित करून स्कॅन घेण्याबद्दल कृतज्ञता सोहळा असा कार्यक्रम जनकल्याण ब्लड बँक यांनी पोरवाड वाडी,देसाईपुरा,नंदुरबार घेतला होता . यावेळी सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष चि.उमेश भैय्या विजयसा सोनवणे यांनी हा सन्मान प्रतिष्ठानच्या वतीने स्वीकारला.

यावेळी या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय.श्री.डॉ. त्र्यंबकभाई पाटील नवजीवन हॉस्पिटल नंदुरबार रा.स्व.संघ नगर संघचालक, नंदुरबार तसेच कार्यक्रमाचे प्रमुख होते माननीय.श्री.डॉ.वसंत भाई पाटील सुदर्शन नेत्रालय शहादा, तसेच प्रमुख वक्ते माननीय.श्री.ॲड.अमरजीत सिंग गिरासे उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर ,रा.स्व.संघ देवगिरी प्रांत कार्यकारिणी सदस्य हे उपस्थित होते.

या कार्यक्रमानंतर सेवाभावे प्रतिष्ठान अध्यक्ष चि.उमेश भैय्या विजयसा सोनवणे यांनी सन्मानाबद्दल आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले की, हा सन्मान माझ्या एकट्याच्या नसून प्रतिष्ठानाचे प्रत्येक कार्यकर्त्याच्या सन्मान आहे. सेवाभावे प्रतिष्ठान संस्थेच्या नावाच प्रतिष्ठानच्या कार्याचे उल्लेख होत असतो. प्रतिष्ठान हे सातत्याने समाजाच्या उपयोगी कार्यही करत असते व करत राहील असते म्हणालेत.

या कार्यक्रमाचे नियोजन जनकल्याण सेवा संस्था सर्व संचालक पदाधिकारी व कर्मचारी यांनी नियोजन केले.

Spread the love