यावल शहरातील नगरपालिका कॉम्पलेक्स जवळ खड्यामुळे जिवित हानि टळली

0
13

प्रतिनिधि – अमीर पटेल

यावल – ट्रक्टर घेवून जाताना खड्यात पडले शहरातील नगरपरिषदेने बांधलेले शॉपिंग कॉम्पेल्स गंगाराम वडापाव समोर अनेक वर्षापासून गटारी वरील ढापा तुटल्याने नागरिकाना त्रास सहन करावे लागत आहे.

काही दिवसापूर्वी वाहन घेऊन जाताना तरुण या खड्यात पडला होता सुदेवाने काही जिवित हानी झाली नाही. तरी  मोठी जिवित हानी झाल्यावर या गटारीचे काम करणार असे नागरिकांनी आपली नाराजगी व्यक्त केली आहे. नगरपरिषद या गटारीचे ढापे तुटल्यावर दुर्लक्ष का करत आहे.

Spread the love