भुसावळचा कारभार परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी अर्पित चौहान यांच्या कडे राहणार !

0
49

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – येथे प्रांताधिकारी कार्यालयात २३ जानेवारी ते १ मार्च २०२४ या कालावधीत परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी म्हणून अर्पित चौहान हे कार्यभार सांभाळणार असून प्रांताधिकारी जितेंद्र पाटील हे बोदवड आणि मुक्ताईनगर चा कार्यभार सांभाळणार असल्याचे सांगितले जात आहे.

भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी अर्पित चौहान यांचे स्वतंत्र कार्यालय राहणार असल्याचे समजते.

Spread the love