गोजोरा रस्त्यावर युवकांकडून फराळाचे वाटप !

0
44

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील गोजोरा – सुनसगाव रस्त्यावर आषाढी एकादशीच्या निमित्ताने गोजोरा गावातील तरुणांनी एकत्र येत फराळाचे वाटप केले. विशेष म्हणजे याच दिवशी आमदारांच्या हस्ते विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यामुळे आलेल्या ग्रामस्थांनी तसेच वाहनधारकांनी फराळाचा लाभ घेतला. फराळाचे वाटप करणाऱ्या युवकांचे कौतुक केले जात आहे.

Spread the love