जळगाव
पदाचे नाव – व्यवस्थापक खरेदी, अधिकारी पशुवैद्यकीय
पदसंख्या – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – जळगाव
अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, पोस्ट बॉक्स. 32, शिवाजी नगर रोड, जळगाव (एमएस) 425001.
ई-मेल पत्ता – hr@vikas.coop
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 सप्टेंबर 2024
अधिकृत वेबसाईट – www.vikas.coop
अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
अर्ज दिलेल्या वेळेत पोहोचणे आवश्यक आहे. दिलेल्या वेळेनंतर प्राप्त झालेला अर्ज नाकारला जाऊ शकतो. अर्ज सर्व बाबतीत पूर्ण असणे आवश्यक आहे. अपूर्ण अर्ज नाकारला जाऊ शकतो .मराठी भाषिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. अर्ज 28 सप्टेंबर 2024 पूर्वी सादर करावा.