प्रतिनिधी -जितेंद्र काटे
भुसावळ – भुसावळ तालुक्याचे आ. संजय भाऊ सावकारे यांच्या प्रयत्नांनी त्यांच्या निधीमधून खालील विकास कामे मंजूर झालेली आहेत त्या कामांचा भूमिपूजन तसेच लोकार्पण सोहळा उद्या दिनांक ६ आँक्टोबर रविवार रोजी आयोजित केलेला आहे तरी सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक शेतकी संघाचे संचालक व सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती करण्यात आली आहे यात
१) गोजोरे येथे स्मशानभूमी काँक्रीट व सुशोभीकरण करणे वेळ ११:३०वाजत
२) आमदार स्थानिक निधीतून वराडसिम गावांतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे वेळ १२ वा.
३)२५/१५ योजनेअंतर्गत वार्ड क्रमांक तीन मध्ये रस्ता कॉंक्रिटीकरण करणे
४) भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक योजनेअंतर्गत पेव्हर बसविणे
५)वराडसीम येथे ग्रामपंचायत इमारत बांधकाम करणे
६) बेलव्हाय येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक योजनेअंतर्गत रस्ता पेव्हर बसविणे वेळ १२:३० वा.
७) सुनसगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक योजनेअंतर्गत रस्ता पेव्हर बसविणे वेळ १ वाजता
८)दादासाहेब दामू पाटील हायस्कूल जवळ मोरी चे लोकार्पण करणे
९) सुनसगाव येथे पेव्हर ब्लॉक बसविणे यानंतर खडकाया गावांमध्ये दुपारी ३ वाजता पासून
१०)स्वामी समर्थ केंद्र येथे सभागृह लोकार्पण करणे ३ वा.
११)ग्रामपंचायत मागील जिल्हा परिषद शाळेत पेवर ब्लॉक बसविणे
१२) स्मशानभूमी येथे दशविधी शेड बांधणे
१३) वार्ड क्रमांक एक ते सहा मध्ये पेरलॉक बसविणे
१४) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सुशोभीकरण करणे
१५) दत्त मंदिर ते स्वामी समर्थ केंद्र पर्यंत डांबरीकरण करणे
१६) खडका मिल कॉटर परिसर येथे डांबरीकरण करणे
१७)अनिल वारके प्लॉट ते राजू भिरूड यांच्या घरापर्यंत कॉंक्रिटीकरण करणे
तरी सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे
असे आवाहन तालुक्याचे अध्यक्ष प्रशांत पाटील तसेच सरचिटणीस आनंद ठाकरे तालुका संयोजक सुनील महाजन विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील यांनी केलेले आहे