प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ -: भुसावळ तालुका पोलीस स्टेशन च्या एका गावातील अल्पवयीन तरुणीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली असून तरूणीच्या आईने भुसावळ तालुका पोलीसात तक्रार दाखल केली असून भाग ०५ गु.र.नं.२२३/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना दि.१२ आँक्टोबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमाराला घडली आहे पुढील तपास पोहेकाँ योगेश पालवे करीत आहेत.