विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्व पक्ष आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करीत असून आता शिवसेनेने आपली पाहिली यादी जाहीर केली आहे. ४५ उमेदवारांची पहिली यादी पक्षाने रात्री ११.३० वाजता जाहीर केली.
कोपरी पाचपाखाडी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
साक्री (अज) – श्रीमती मंजुळाताई तुळशीराम गावित
चोपडा – चंद्रकांत बळवंत सोनावणे
जळगाव ग्रामीण- गुलाबराव पाटील
एरंडोल – अमोल पाटील
पाचोरा – किशोर पाटील
मुक्ताईनगर – चंद्रकांत निंबा पाटील
बुलढाणा – संजय गायकवाड
मेहकर – डॉ. संजय रायमुलकर
दर्यापूर – अभिजीत अडसूळ
रामटेक – आशिष जैस्वाल
भंडारा – नरेंद्र भोंडेकर
दिग्रस – संजय राठोड
नांदेड उत्तर- बालाजी कल्याणकर
कळमनुरी – संतोष बांगर
जालना – अर्जून पंडितराव खोतकर
सिल्लोड – अब्दुल सत्ता
छत्रपती संभाजीनगर – प्रदीप जैस्वाल
छत्रपती संभाजी नगर (पश्चिम) – संजय शिरसाट
पैठण – विलास भूमरे
वैजापूर – रमेश बोरनारे
नांदगाव – सुहास कांदे
मालेगाव – दादाजी भुसे
ओवळा माजीवडा – प्रताप बाबूराव सरनाईक
मागाठाणे प्रकाश सुर्वे
जोगेश्वरी पूर्व – मनिषा वायकर
चांदिवली – दिलीप लांडे
कुर्ला – मंगेश अनंत कुडाळकर
माहीम – सदा सरवणकर
भायखळा – यामिनी जाधव
कर्जत – महेंद्र थोरवे
अलिबाग – महेंद्र दळवी
महाड – भरत गोगावले
उमरगा – ज्ञानराज चौगुले
परांडा – तानाजी सावंत
सांगोला – शहाजी पाटील
कोरेगाव – महेश शिंदे
पाटण – शंभूराज देसाई
दापोली – योगेश कदम
रत्नागिरी – उदय सामंत
राजापूर – किरण सामंत
सावंतवाडी – दीपक केसरकर
राधानगरी – प्रकाश आबिटकर
करविर चंद्रदीप नरके
खानापूर – सुहास बाबर
महायुतीमध्ये भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर मंगळवारी शिवसेनेने ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मुंबई, मराठवाडा, कोकण, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघांचा समावेश आहे. महायुतीमध्ये अजूनही काही जागांवरुन एकमत होत नसल्याची माहिती आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यादी बुधवार किंवा गुरुवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.