सावदा व चिनावल येथे विधान सभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलीसांचा रुट मार्च.

0
28

भुसावळ – आगामी विधानसभा निवडणूक 2024 चे अनुषंगाने मा. श्री राजकुमार शिंदे सो ,उप विभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर भाग यांचे उपस्थिती मध्ये दिनांक 09/11/24 रोजी सावदा पोलीस स्टेशन हद्दीतील सावदा शहर व चिनावल गावी ITBP चे अधिकारी व कर्मचारी यांचे सह रूट मार्च घेण्यात आला.

सदर रूट मार्च कामी ITBP चे 02 अधिकारी व 30 जवान तसेच सावदा पोलीस स्टेशन चे 02 अधिकारी व 10 कर्मचारी हजर होते अशी माहिती विशाल पाटील साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक सावदा पोलीस स्टेशन यांनी दिली आहे.

Spread the love