सेवाभावे प्रतिष्ठानच्या २०२५ वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संपन्न

0
42

सेवाभावे प्रतिष्ठानच्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न झाला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सेवाभावे प्रतिष्ठानचे २०२५ वर्षाचे दिनदर्शिका प्रकाशन करण्यात आले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत विशेष सह संपर्क प्रमुख व सेवाभावे प्रतिष्ठानचे मार्गदर्शक श्री.विजयराव सोनवणे, जय कलाल मंचाचे ज्येष्ठ संचालक श्री.महेंद्र कलाल,प्रवासी महासंघ माजी तालुकाध्यक्ष श्री.राजेश चौधरी, सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष चि.उमेश भैय्या विजयसा सोनवणे वि.ही.प शहराध्यक्ष श्री शिरीष माळी, श्री.अनुराग सक्सेना,सेवाभावे प्रतिष्ठानचे संचालक श्री.अनिल नाईक यांच्या उपस्थित प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे नियोजन सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष चि. उमेश भैय्या विजय सोनवणे उपाध्यक्ष श्री.सागर पाटील सचिव श्रीमती.कविता बाई कलाल, कार्याध्यक्ष श्री.संतोष चौधरी, संचालक श्री.अतुल पाटील, श्री.नकुल ठाकरे, श्री.अनिल नाईक यांनी परिश्रम घेतले.

Spread the love