मुक्ताईनगर पोलीस उपविभागीय एकता चषक स्पर्धेत सावदा संघ विजयी.

0
54

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – जळगाव जिल्हा पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर भाग अंतर्गत एकता चषक क्रिकेट स्पर्धा 2025 दिनांक 26/01/2025 रोजी मुक्ताईनगर येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. सदर स्पर्धेमध्ये मुक्ताईनगर, सावदा, वरणगाव व बोदवड येथील पोलीस तसेच गावातील सर्व धर्मीय यांची मिळून टीमा तयार करण्यात आल्या होत्या.

सदर स्पर्धेमध्ये सावदा पोलीस स्टेशनच्या टीमने विजेतेपद पटकावलेले आहे. या बाबत विजयी टीम चे सर्वत्र अभिनंदन केले जाते आहे.

Spread the love