सचिन आप्पा यांच्या स्मरणार्थ भिमसैनिकांना सरबत वाटप

0
33

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त संजयगांधी नगरातील समाजसेवक स्व सचिन आप्पा बाटूंगे यांच्या स्मरणार्थ संजय गांधी नगर जवळील कंजरवाडा येथील चौकात रस्त्यावरून

भर उन्हातून येणाऱ्या भीमसैनिकाच्या मिरवणुकीत सहभागी असणाऱ्याना तहान भागण्यासाठी सरबत वाटप करण्यात आले.

यावेळी तांबापुर येथून निघालेल्या मिरवणुकीतील हजारोच्या संख्येने भिमसैनिकांनी सरबताचे आस्वाद घेतला.

यावेळी प्रितेश नेतले, आशु चव्हाण गोविंदा बागडे, पंकज अण्णा गागडे, संदीप बागडे, नितीन बाटुंगे, कालु नेतले, संदीप अभंगे, अर्जुन माछरे, बबल्या नेतले, विनय नतले, कमल गागडे, मायकल नेतले, बाबाजी बागडे, निखिल माछरे, मयूर गुमाने नितीन बागडे, सुमित बाटुंगे, नानू नेतले, लकी नेतेले, निलेश माछरे, रोहित नेतले

तसेच नवयुवक कंजरभाट मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Spread the love