भुसावळ तालुक्यात सरपंच आरक्षण जाहिर

0
36

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची सोडत संदर्भात २१ रोजी तहसीलदार यांनी आरक्षण जाहिर केले त्यात २०२५ ते २०३० या कालावधीत सरपंचपदासाठी अनुसूचित जातीसाठी ८ गावे पुढील प्रमाणे पिंपळगाव खुर्द , वांजोळा / मिरगव्हाण , खंडाळा ,खडके ,चोरवड / खेडी , हतनुर / सावतर निंभोरा खुर्द , आचेगाव ,कुऱ्हा पानाचे प्र. न.तसेच अनुसूचित जमाती साठी राखीव ७ गावे पुढील प्रमाणे टहाकळी ,दर्यापूर ,कन्हाळे बुद्रुक , किन्ही , फुलगाव ,साकरी ,फेकरी तर नागरीकांचा मागास प्रवर्ग साठी ४ ग्रामपंचायती निश्चित करण्यात आल्या आहेत त्या पुढील प्रमाणे तळवेल, मन्यारखेडे, वेल्हाळे, ओझरखेडे तसेच सर्वसाधारण जागेसाठी २० ग्रामपंचायतीचे नावे पुढील प्रमाणे काहुरखेडा /मानपूर, पिप्रीसेकम / निंभोरा, सुसरी, जोगलखेडा / भानखेडा, सुनसगाव / गोंभी, गोजोरा, मोंढाळे, पिंपळगावबुद्रूक, साकेगाव, मांडवेदिगर/ भिलमढी, अंजनसोंडे ,कन्हाळे खुर्द, बोहर्डी बोहर्डी , बेलव्हाय, जाडगाव ,कठोरे बुद्रुक,  खुर्द, वराडसिम ,शिंदी, कंडारी अशा प्रकारे आरक्षण असून दि.२२ रोजी महिला राखीव जाहीर करण्यात येणार आहे

Spread the love