प्रतिनिधी जितेंद्र काटे
भुसावळ –राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे गोवा येथे दहावे महाअधिवेशन संपन्न झाले याप्रसंगी नागपूर जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वात असंख्य ओबीसी बांधव या अधिवेशनाला गोवा येथे उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान परिषदेचे आमदार परिणय फुके राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनरावजी तायवाडे राष्ट्रीय महासचिव सचिनजी राजुरकर आमदार विजय वडृटीवार सन्माननीय गोवा राज्याचे मुख्यमंत्री सामंत साहेब विधान परिषद आमदार सुधाकरराव अडबडे .व पंजाब दिल्ली कर्नाटक केरला मध्य प्रदेश असे अनेक राज्यातून ओबीसी बांधव या अधिवेशनाला उपस्थित होते. यावेळी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भटू आप्पा व कार्यकर्ते उपस्थित होते असे महासचिव सुधीर सुकलाल पाटील जळगाव यांनी कळवीले आहे.