नशिराबाद नजिक कारचा अपघात , तिघे जण जखमी.

0
29

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – जळगाव कडून मुक्ताईनगर कडे फोर्ड कंपनीच्या कार क्र. एम एच १९ बी यू ५११५ ने तिघे जण जळगाव कडून मुक्ताईनगर कडे जात असताना काँर्नर वर कार ने लोखंडी पिंजऱ्याला धडक दिली त्यामुळे कार मधील दोन पुरुष व एक महिला असे तिघे जण किरकोळ जखमी झाल्याचे समजते. घटनास्थळी ताबडतोब नशिराबाद येथील युवक व नागरीकांनी धाव घेऊन सहकार्य केल्याचे सांगितले आहे.

Spread the love