सुनसगाव येथील श्री खंडेराव मंदीरात चंपाषष्ठी साजरी.

0
40

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील श्री खंडेराव महाराज मंदिरात चंपाषष्ठी साजरी करण्यात आली. तसेच काटे परिवार श्री बहिरम बाबा मंदीर या ठिकाणी पूजन करण्यात आले यावेळी भाविकांनी भरीत व बाजरी भाकरी चा नैवद्य दाखविला . तसेच आज अनेक ठिकाणी काळ्या रंगाच्या श्वानाचे पूजन करण्यात आले व श्वानाला ही नैवद्य खाऊ घालण्यात आले. यावेळी अशोक चिंचोरे , किशोर चिंचोरे, लिलाधर काटे ,ईश्वर काटे , अरुण काटे व गावातील भाविक उपस्थित होते.

Spread the love