हेमकांत गायकवाड
चोपडा : येथील कोळी समाज मंदिरात म.वाल्मिकी महाराज जयंती जागेवरच मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.तालुका संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर यांचे शुभहस्ते म.वाल्मिकींच्या मुर्तीचे विधिवत पुजन करण्यात येऊन नगरसेवक कैलास सोनवणे यांचेहस्ते माल्यार्पण करण्यात आले.उपस्थित पदाधिकारी व समाजबांधव यांनीही म.वाल्मिकींना वंदन केले.
याप्रसंगी जेष्ठ समाजसेवक लखिचंद बाविस्कर,धनगर समाजाचे नेते ह.भ.प.विठ्ठल महाराज,नगरसेवक रमेश शिंदे,रा.कॉ.चे शहराध्यक्ष शामसिंग परदेशी,एस्.टि.संघटनेचे मधुसूदन बाविस्कर,भरत पाटिल,देवराम कोळी,प्रदिप बाविस्कर,बी.टी.बाविस्कर,पी.एम.कोळी,भिकन कोळी,महर्षि वाल्मिकी ग्रुपचे सागर साळुंके,सनी पाटिल,किशोर कोळी,रोहित बाविस्कर,देवेंद्र बाविस्कर,शुभम रायसिंग,स्वप्निल कोळी,प्रतिक शिरसाठ,किरण बाविस्कर,निलेश कोळी,तुषार बाविस्कर,दिपक ठाकरे,महेश रायसिंग,रोहित कोळी,नमशिवाय कोळी,विशाल सोनवणे,प्रशांत सोनवणे,अभिषेक सुर्यवंशी,रूषी ठाकरे,सोपान कोळी,आकाश कोळी,मनिषकुमार साळुंखे यांचेसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.