भुसावळ तालुका भाजपा मंडळ प्रमुखांची नियुक्ती !

0
3

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – जळगाव जिल्हा पुर्व विभागाची मंडळ प्रभारी पदांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली यावेळी भुसावळ तालुका भाजपा मंडळ प्रभारी भुसावळ शहर उत्तर प्रविण दत्तात्रय इखनकर ,भुसावळ शहर दक्षिण परिक्षित पुंडलिक बऱ्हाटे , भुसावळ ग्रामीण पुर्व गिरीश सुरेश महाजन ,भुसावळ ग्रामीण पश्चिम भालचंद्र शांताराम पाटील यांच्या नियुक्ती करण्यात आल्या असून या सर्वांचे अभिनंदन केंद्रीय राज्यमंत्री मंत्री खासदार रक्षा ताई खडसे , ना.संजयभाऊ सावकारे तसेच सर्व भाजपा पदाधिकारी यांनी केले असून ग्रामीण व शहरी भागातून अभिनंदनाचा वर्षाव केला जातो आहे.

Spread the love