भुसावळ खडका परीसरातून इसम बेपत्ता !

0
3

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील खडका परीसरातून रियाज देशमुख ( वय ७० ) रा.लासगाव ता.पाचोरा ( ह.मु.खडका परिसर भुसावळ ) हे दि.१३ जून पासून बेपत्ता आहेत . या बाबत मिसींग रजि.नं.३६ / २०२६ नोंद भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .सदर वयस्क इसमाला बोलता व ऐकू येत नसल्याचे समजते. या बाबत माहिती मिळाल्यास भुसावळ तालुका पोलीस स्टेशन मोबाईल नंबर ९०४९२९०९९९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Spread the love