चोपडा -बुधगाव ते हातेड हा रस्ता अमळनेर जातो. व तापी पुल असल्याने ह्या रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणात वापर होतो. कोणत्याही वाहन चालकाच वाहन सुरळीत पणे चालवता येत नाही. कारण जागोजागी फार मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. दैनिक जे नागरिक ह्या रस्त्यावर वापर करतात ते नागरिक असे म्हणतात की सर्व अंग-अंग-दुखत असे नागरिकांचे म्हण आहे. व त्या रस्त्यावर चालणारा प्रत्येक व वाहन चालक चालवताना त्रस्त होण्या शिवाय राहत नाही . जास्त प्रमाणात खड्डे झाले असुन अपघात होण्याची शक्यता आहे. असे होऊ नये म्हणून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उर्वेश साळुंखे व उदय धनगर यांनी नागरिकांच्या सांगण्यावरून सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले.