तृतीयपंथी (जगन मामा ) यांचे अल्पशा आजाराने निधन

0
15

जळगाव– जळगाव शहरातील  गोलाणी मार्केटमध्ये रहिवासी असलेले तृतीयपंथ राणी सविता जान उर्फ जगन  मामा यांचे आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

जळगाव शहरातील तृतीयपंथी समाजातील प्रमुख राणी सविता जान उर्फ (जगन मामा) हे अनेक वर्षांपासून गोलाणी मार्केटमधील चौथ्या मजल्यावर रहिवासी आहे. मागिल तीन महिण्यापासून ते आजारी होते. आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांच्या राहात्या घरी निधन झाले. आज दुपारी 2 वाजता जगन मामा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Spread the love