हेमकांत गायकवाड
चोपडा :- आज चोपडा तालुक्यातील अंबाडे येथील सामाजिक कार्यकर्ते शालिक राजेंद्र धनगर यांची भाजपा भटके विमुक्त मोर्चाच्या चोपडा तालुका युवा आघाडी तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली यांना नियुक्ती पत्र भाजप जिल्हा भटके जमाती जिल्हा अध्यक्ष शालिकराम मांगु पवार यांनी पत्र दिले या यां कार्यक्रमात उपस्थित भाजप भटके विमुक्त जमाती नरेंद्र पवार प्रदेशाध्यक्ष नवनाथ ढगे धनगर समाज संस्था अध्यक्ष डॉ उज्ज्वल हांके माजी आमदार सुमिता ताई वाघ प्रदेश उपाध्यक्ष अशोक चोरमारे प्रदेश सचिव या नियुक्ती बदल भाजप नेते मा.मंत्री गिरीश भाऊ महाजन.खासदार रक्षा ताई खडसे जिल्हा अध्यक्ष राजु मामा माजी आमदार भोळे सुमिता ताई वाघ त्या प्रसंगी जेष्ठ नेते व पंचायत समिती माजी सभापती आत्माराम भाऊ माळके भारतीय जनता पार्टी चे जेष्ठ नेते माजी जि.प.सदस्य आबासाहेब शांताराम पाटील मा.ओबीसी नाशिक विभागीय प्रमुख प्रदीप पाटील सर्वत्र अभिनंदन केले तालुका अध्यक्ष पंकज पाटील शहराध्यक्ष गजेंद्र जेस्वाल जिल्हा सरचिटणीस व सुतगिरणी संचालक ताईसो रंजना ताई नेवे संचालक हनुमंत महाजन भरत दादा धनंजय पाटील भाजप जिल्हाउपध्यक्ष राकेश दादा अनुसूचित जाती जिल्हा अध्यक्ष मगन मुरलीधर बाविस्कर सर युवा मोर्चा अध्यक्ष प्रकाश पाटील डॉ विक्की मनोज सनेर नरेंद्र पाटील मा.शहरध्यक्ष भुषण भिल प.स.उपसभापती चंद्रकांत धनगर सरचीटणीस नंदू धनगर विनोद धनगर विजय बाविस्कर बुथ प्रमुख सुनील सोनगिरे सरचीटणीस तुषार पाठक युवा मोर्चा अध्यक्ष शहर वेले उपसरपंच दिपक पाटील भाईदास कोळी किशोर बाविस्कर
यांनी अभिनंदन केले सर्वत्रच अभिनंदन होत आहे.