भाजपा -भटके विमुक्त आ महा प्रदेश अध्यक्ष तथा कैकाडी समाजातील तळागाळातील नेते माजी आमदार मा नरेंद्र पवार याचा सत्कार

0
15

हेमकांत गायकवाड

चोपडा :- भारतीय जनता पार्टी भटके – विमुक्त आ महा प्रदेश अध्यक्ष तथा कैकाडी समाजातील तळागाळातील नेते माजी आमदार मा नरेंद्र पवार याचा सत्कार कैकाडी समाज सेवा संस्था व जळगांव जिल्हा कैकाडी समाजा मार्फत करण्यात आला.नुकतेच आज भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार तथा भाजपा भटक्या विमुक्त आघाडीचे राज्य अध्यक्ष आदरणीय श्री.नरेंद्र पवार साहेब यांचे उत्तर महाराष्ट्र दौरा आयोजित होता,त्यानिमित्ताने जळगांव येथे आले असताना त्याचं सत्कार जळगांव जिल्ह्यातील समाज बांधवा मार्फत करण्यात आला.

यावेळी रवींद्र गायकवाड(अध्यक्ष:-कैकाडी समाज सेवा संस्था),डीगंबर ऊर्फ राजू जाधव(उपाध्यक्ष),मुकेश जाधव(सल्लागार, पाळधी,जळगांव),त्र्यंबक गायकवाड(तालुका अध्यक्ष),मुकेशराव जाधव(जळगांव तालुका अध्यक्ष),कांतीलाल गायकवाड(पारोळा तालुका अध्यक्ष),हेमंकांत गायकवाड(पत्रकार),अशोक जाधव (मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष),मालती जाधव(महिला आघाडी प्रमुख),अमोल जाधव,मनोज जाधव,गौरव देवगिरे,किरण भुसांडे,सुभाष जाधव(जळगाव),आदी तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते.

Spread the love