हेमकांत गायकवाड
चोपडा : ९ आगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध विकास कामांचे भूमिपूजन व खावटी अनुदानाचे वाटप..आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आ.प्रा.श्री.चंद्रकांत बळीराम सोनवणे यांची उपस्थिती.
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत दिनांक ०९|०८|२०२१ वार सोमवार रोजी आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या खालील विकासकामांचे भुमिपूजन सोहळा व वैजापूर आणि देवझिरी येथील आदिवासी बंधू भगिनींना खावटी अनुदानाचे वाटप आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्तेम व मा.आण्णासो.प्रा.श्री.चंद्रकांत बळीराम सोनवणे (माजी आमदार चोपडा विधानसभा) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.
१) वैजापूर ता. चोपडा येथे शासकीय आश्रमशाळा कर्मचारी निवासस्थानाचे दुरुस्ती करणे रु. ६७.०० लक्ष
वेळ: सकाळी ११:०० वाजता – शासकीय आश्रमशाळा वैजापूर
आदिवासी बंधू भगिनींना खावटी अनुदानाचे वाटप
२) देवझिरी ता. चोपडा येथे शासकीय आश्रमशाळा कर्मचारी निवासस्थानाचे दुरुस्ती करणे रु. ८०.०० लक्ष
वेळ: दुपारी १:०० वाजता – शासकीय आश्रमशाळा देवझिरी
आदिवासी बंधू भगिनींना खावटी अनुदानाचे वाटप
३) काझीपुरा, ता. चोपडा येथे सामाजिक सभागृह बांधणे रु. ८.०० लक्ष
वेळ: दुपारी ३:०० वाजता
४) धुपे खु, ता. चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसविणे रु. ५.०० लक्ष
वेळ: दुपारी ४:०० वाजता
५) अखातवाडे, ता. चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसविणे रु. ५.०० लक्ष वेळ:
दुपारी ४:३० वाजता तरी सर्व शिवसेना पदाधिकारी, समस्त शिवसैनिक चोपडा विधानसभा व ग्रामस्थ यांनी उपस्थित रहावे ही विनंती.