यावत येथे केन्द्रातील नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील हुकमशाह सरकारच्या निषेर्धात कॉंग्रेसचे आंदोलन

0
13

यावल ( प्रतिनिधी ) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रिय अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी व त्यांच्या परिवारावर द्वेषापोटी( ईडी) चौकशी लावणाऱ्या हुकुमशाह नरेन्द्र मोदी सरकारच्या निषेधार्थ यावल येथे पोलीस स्टेशन समोर एकदिवसीय आंदोलन करण्यात आले . यावेळी रावेर यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी , कॉंग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे, आर जी पाटील ( नाना ) व आदींनी देशात मोदी यांच्या नेतृत्वा खालील सरकार ही देशाला आराजकते कडे घेवुन जात असुन , सर्व शासकीय यंत्रणे मोठया प्रमाणावर दुरुपयोग करण्यात येत असल्याची टीका व्यक्त करून केन्द्रातील नरेन्द्र मोदीच्या हुकुमशाह सरकारचा जाहीर निषेध करण्यात आले . या आंदोलनात काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी, माजी नगरसेवक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले..तसेच यावेळी प्रमुख उपस्तितात लोकप्रिय आमदार शिरीष चौधरी , प्रभाकर आप्पा सोनवणे, हाजी शब्बीर खान, आर. जि. नाना पाटील, शेखर पाटील, शहर अध्यक्ष कदीर खान, कॉंग्रेसच्या महीला पदाधिकारी चंद्रकला इंगळे,नगरसेवक कलीम खान, सय्यद युनूस,सतीश पाटील, गुलाम रसूल गु . दस्तगीर, अस्लम शेख नबी, शेख रियाज, समीर खान, मनोहर सोनवणे, शेख जाकीर, अमोल भिरूड, सरपंच विलास अडकमोल,उपसरपंच मुक्तार पटेल,डॉ. योगेश पालवे, मारुळ सरपंच सय्यदअसद जावेद अली, वढोदा सरपंच संदीप सोनवणे, जलील पटेल, दहिगाव सरपंच अजय अडकमोल, शिरसाड सरपंच दीपक इंगळे, कीनगाव खु सरपंच भूषण पाटील,कीनगावबु सरपंच संजय पाटील, आदिवासी नेते आमद तडवी,विकी पाटील, उमेश जावळे, फैझान शाह, रहेमान खाटीक,शेख अझहर,पिरन तडवी, इम्रान पहेलवान, विक्की गजरे, आशफक शाह, सुपडू तडवी, नईम भाई, शेख सकलेन, लीलाधर सोनवणे,निसार भाई, अमर कोळी, महिंद्रा सोनवणे, विनोद सोनवणे आदि कार्यकर्ता मोठेया या आंदोलनात सहभागी झाले होते.

Spread the love