न्यू तीरंग फाउंडेशन नमीर मोमीन,डायस प्लॉट सॅलिस्बरी पार्क कोंढवा यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत

0
19

हेमकांत गायकवाड

चोपडा : जमिर मोमिन. हाजी जब्बार पटेल. (डॉ.भरत वैरागे) क़ासिम मुल्ला.सुनीता नेमुरे. साबीर शेख.इस्माइल खान. गोवर्धन खुडे,मीरा बाई.समिर मोमिन.नजमा शेख.साही शेख़,

यांनी या कामाची दखल घेतआज दिनांक 10 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी सात वाजता महाड़, पूरग्रस्तांसाठी आपण ज्या विश्वासाने आमच्याकडे धान्य, कपडे,राशन,बेकरी सामान, ब्लॅंकेट चादर, पाणी,जर्किन इत्यादी वस्तू, स्वरूपात दिलेली मदत घेऊन महाराष्ट्रातील (महाड) येथील गाव अकलूज, बाळवाडी, पाला, राजेवाडी, मोहल्ला, बेलेवाडी, आरके कॉलनी,

आदी ठिकाणी पूर्णपणे सर्वे करून,खात्रीशीर आपण दिलेली ही अनमोल मदत प्रत्येक गरजू पूरग्रस्तांना पर्यंत आपल्या हाताने पोहोचवली,मी न्यू तीरंग फाउंडेशनच्या वतीने जमीर मोमीन,डायस प्लॉट सॅलिस्बरी पार्क कोंढवा व सर्व नागरिकांचे व ज्या ज्या लोकांनी भरपूर अशी मदत पूरग्रस्तांसाठी केली आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो,

आणि यापुढेही आपण आमच्यावर असाच विश्वास कायम ठेवावे हीच इच्छा व्यक्त करतो.

साथी हात बढाना साथी रे..या सर्व कामास हातभार लावणारे,,

जमीर मोमीन, कासिम मुल्ला, सुनिता ताई नेमुरे,मिराबाई लोंढे,साबीर शेख, साबिर सय्यद,आए टी शेख़,सचिन कूड़े, महबूब भगवान, यास्मिन मोमिन,शाहीद शेख़,शिवा पवार,शुभम भाऊ,जैतुन शेख़,बावा शेख, आशपाक शेख़,

Spread the love