यावल चोपडा चौफुली वर मारुती ओमीनी व मोटर सायकलचा अपघात .

0
39

जळगाव संदेश न्युज नेटवर्क

यावल – तालुक्यातील कोळन्हावी गावाजवळ असलेल्याचोपडा यावल चौफुलीवरआज संध्याकाळी साधारण सहा वाजेच्या सुमारास मारूती ओमिनी व मोटार सायकलचा अपघात झाला .

                                  याबाबत सविस्तर वृत्त असे की क्रमांक एम एच 23 ई 5779 ही मारुती ओमीनी गाडी चोपड्याहुन जळगाव कडे येत असतांना समोरून येणाऱ्या मोटर सायकल क्रमांक एम पी 10 एम ओ 4473 हीला जबर धडक दिल्याने मोटार सायकल चालकास डोक्याच्या मागच्या बाजुला जबर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तश्राव झाला . सदर जखमीला त्याच मारुती ओमीनीमध्ये जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्नालयात हलवण्यात आले आहे .

Spread the love