जळगाव संदेश अमीर पटेल
महाराष्ट्र भरातील एसटी कामगरानी विविध मागण्यासाठी संप पुकारले होते.शासनाने अनेक वेळा एसटी कर्मचाऱ्यांना कामावर येण्यासाठी अल्टीमेंन्ट देवून ही संप ठेवला होता .
सहा माहिने संप सुरूच होते प्रवाशांचे हाल ,शाळेचे विद्यार्थ्याचे हाल होत होते . तेव्हा शासनाने कत्राटी चालक भरती करण्याचे निर्णय घेतले.एका खाजगी कंपनी मार्फत कत्राटी चालक यांची भरती प्रक्रिया व एसटी महामंडळ मार्फत नियमानुसार मेडिकल चेकप कागद पळताळणी असे प्रक्रिया करून एसटी ने एक दिवसाची चालक प्रशिक्षण घेवून कायद्यानुसार महाराष्ट्रभरातील ८०० कत्राटी चालंकाना भरती केले .
आप आपल्या विभागात नेमणूक देण्यात आली. तरीही संपातील एसटी कर्मचारी हे संपात अतिशय भरभक्कम धाटीने संपात उभे होते .
कत्राटी चालक यांच्या हातीत लालपरीचे स्टेरिंग देण्यात आले तेव्हा खूप मेहनतीने कत्राटी चालक यांनी आपली कामगीरी सुरु केली .
९ महिने साथ देणारे हे कत्राटी चालक यांना एसटी महामंडळाने कोणतेही सूचना न देता . ३ सेप्टेंबर रोजी पत्र देवून कत्राटी चालकांना बंद केले होते . .
तरी महाराष्ट्रातील लालपरीला दिवनदान देणारे कत्राटी चालक आपले हातातले काम सोडून महामंडळाची लाज ठेवणारे हे कत्राटी चालक यांच्चा कुटुंबावर उपास मारीची वेळ आली आहे आता महामडळाने अचानक कत्राटी चालकांना वाऱ्यावर सोडले आहे .
तरी या कत्राटी चालकांनी आमदार , खासदार यांना सुद्धा शिपारस पत्र दिले
मा. मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांची सभेत पाळधीला तेव्हा मुख्यमंत्री यांना सुद्धा कत्राटी चालकांनी चालत्या सभेत पोस्टर दाखवले होते .
मुख्यमंत्री यांनी तुमचा विचार करणार तुमच्यावर अन्याय झाले आहे एसटीचे काम पुरे करणार असे आश्वासन दिले होते .
तरी सलग दोन महिने झाले या उपास मारीमुळे आता कत्राटी चालकानी दिनांक १७ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर ८०० कत्राटी चालकानी मागण्या घेवून कायम स्वरूपी महामंडळात सेवेत सामाविष्ट करावे .असे आमरण उपोषण पुकारण्यात आल आहे .