आ.लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नातून.. विविध विकासकामांचा शुभारंभ..खावटी अनुदान वाटपासह महिला निराधारांना धनादेशाचा आधार..!

0
36

हेमकांत गायकवाड

 

चोपडा: आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे आमदार चोपडा विधानसभा यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकास कामांचे भूमिपूजन सोहळा सोमवार दिनांक 16 ऑगस्ट 20 21 रोजी भूमिपूजन शुभ हस्ते मा सौ लताताई चंद्रकांत सोनवणे आमदार चोपडा विधानसभा प्रमुख उपस्थिती मा आ प्रा चंद्रकांत बळीराम सोनवणे माजी आमदार चोपडा विधानसभा यांच्या शुभहस्ते खालील विकास कामांचा वाघझिरा तालुका यावल येथे आश्रम शाळा दुरुस्ती तसेच खावटी अनुदान वाटप तसेच दोन गाव तालुका यावल येथे मशानभुमी बांधणे चिंचोली येथे संरक्षण भिंत बांधणे शिरागड येथे पेवर ब्लॉक बसवणे ईचखेडा तालुका यावल येथे पेवर ब्लॉक बसवणे यावल तहसील कार्यालयामध्ये आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यावल तहसीलदार पवार साहेब शिवसेना तालुकाप्रमुख यावल रविंद्र सोनवणे युवा सेना तालुका प्रमुख गोटू सोनवणे हिरालाल कोळी अखिल भारतीय कोळी समाज यावल तालुका उपप्रमुख व शिवसेना जि,प,गट प्रमुख यांच्या उपस्थित संजय निराधार महिलांना चेक वाटप तसेच रेशन कार्ड वाटप उत्पन्नाचे दाखले वाटप करण्यात आले कार्यक्रमाला शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते उपतालुकाप्रमुख आडगाव योगेश पाटील ,उपतालुकाप्रमुख मनवेल विनायक पाटील ,उपतालुकाप्रमुख पप्पू जोशी ,यावल शहर प्रमुख जगदीश कवडी वाले ,युवासेना शहर प्रमुख सागर देवांग,अल्पसंख्यांक तालुका संघटक अजहर खाटीक यावल ,रोहिदास महाजन किनगाव, मनोहर पाटील सरपंच गिरळगाव, प्रताप सोनवणे सरपंच शिरागड ,मोहन कोळी सरपंच पिंपरी,भरत चौधरीसर चुंचाळे, भरत राजपूत बोराडे ,प्रदीप वानखेडे, विकी वानखेडे बोराडे ,निलेश साळुंखे चिंचोली, सूर्यभान सर डोणगाव,आदिवासी तालुका संघटक बारसिंग बारेला वागझिरा, दिनेश साळुंके चिंचोली, सुधाकर आबा वाघोदा, मनोहर पाटील गिरडगाव ,अण्णा कोळी डांभुर्णी, अशोक पाटील थोरगव्हाण,समाधान कोळी थोरगव्हाण,पिंटू साळुंके शिरागड, हेमंत पाटील नायगाव ,प्रकाश कोळी दहिगाव, अविनाश पाटील ,इस्‍माईल तडवी सावखेडा, बबलू कोळी किनगाव, भरत पाटील कोरपावली,आशिष झुरका डे महेलखेडी ,गोकुळ कोळी, विनायक कोळी मनवेल,जितू खंबायत मोराळा ग्रामपंचायत सदस्य ,विरावली नथूभाऊ उपशहर प्रमुख यावल, किरण बारी, मोहसीन खान ,विजय पंडित,पिंटू कुंभार ,गणेश कोळी भालशिव, गजानन कोळी ,अनिल कोळी ,पिंपरी मोराळा प्रवीण महाजन ,संतोष महाजन

Spread the love