भारतीय राष्ट्रीय काँग्रेस करिता कामगार समन्वयक म्हणून यांची नियुक्ती.

0
38

दिपक नेवे

महाराष्ट्र प्रदेश कामगार समन्वयक म्हणून नियुक्ती

आदरणीय नानासाहेब पटोले साहेब व मोहम्मद बदरूजमा साहेब, राज्य अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेस यांचे सूचनेवरून फैयाज हुसेन यांची

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नवी दिल्ली पक्ष कार्यालयाकडून यांचेकडून काल महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेस करिता कामगार समन्वयक म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली या अगोदर त्यांच्याकडे जळगाव जिल्ह्याचा कार्याध्यक्ष म्हणून पदभार आहे त्याकरिता श्री डॉ. उल्हास दादा पाटील, श्री शिरीष दादा चौधरी, श्री योगेंद्र सिंग पाटील ( बंटी भैय्या), जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड श्री संदीप भैय्या पाटील व

जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री गणेश भैय्या बारसे ,उत्तर महाराष्ट्र समन्वयक श्री प्रसन्न गुणवंतराव देशमुख ,विभागीय उपाध्यक्ष श्री अजय रामकृष्ण बढे व महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार काँग्रेस जळगाव व उत्तर महाराष्ट्र तील सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे

Spread the love