बाल संरकार मंडळ एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष पदी महेश वाणी यांची निवड …

0
45

दिपक नेवे

यावल येथील बाल संस्कार मंडळ एज्युकेशन सॊसायटीची त्रेचाळीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. १६ ऑगष्ट २०२१ रोजी संस्थेच्या कार्यालयात संपन्न झाली. या वेळी सन २०२१ ते सन २०२४ साठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.अध्यक्ष म्हणून महेश वासुदेव वाणी , उपाध्यक्ष डॉ. सतिष सुपडू यावलकर ,
सचिव श्रीहरी मोरेश्वर कवाडिवाले ,
सहसचिव संतोष श्रीह२ी कवडिवाले ,कोषाध्यक्ष ईश्वरलाल राजाराम वाणी , सदस्य डॉ. जिवन वासुदेव यावलकर , सदस्य तेजस सतिष यावलकर.
वरील प्रमाणे कार्यकरिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पद़माकर रतन पाटील , जळगांव यांनी काम पाहिले तर विधी तज्ञ म्हणून अँडव्हाेकेट चंद्रकांत लोहार यांचे मार्गदर्शन लाभले.
डिजिटल शाळा करण्यावर भर देणार असल्याचे अध्यक्ष महेश वाणी यांनी या वेळी सांगीतले.

Spread the love