भुसावळ – भुसावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांचे भूमिपूजन आ संजयभाऊ सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले .दि.६ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता किन्ही – मन्यारखेडा रस्ता तर ५ वाजता चोरवड, गोजोरे, वराडसीम रस्त्याचे आमदार संजय भाऊ सावकारे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी भुसावळ पंचायत समितीचे माजी सभापती सुनिल महाजन, तालुका अध्यक्ष भालचंद्र पाटील,किन्ही सरपंच पती बंटी भाऊ सोनवणे , उपसरपंच जयंत पाटील , ग्रा पं सदस्य सुरेश येवले , पंढरी बोंडे , वि .का सोसायटी चेअरमन अनिल पाटील , पृथ्वीसिंग राजावत , सचिन येवले , अरुण बोरोले , अमोल सपकाळे , संजय सुरवाडे , किरण घुले , उपेंद्र वारके , किरण चौधरी , मन्यारखेडा सरपंच अजय सुरवाडे , कमलाकर कोल्हे, तानाजी पाटील, राजेंद्र ठोंबरे मन्यारखेडा व जाडगाव ग्रा पं सदस्य व कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home जळगाव जिल्हा भुसावळ भुसावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांचे आ.संजय सावकारे यांच्या हस्ते भूमिपूजन !