प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ -: येथील मोतीराम नगरातील रहिवाशी मुक्ता पुरूषोत्तम वानेरे ( वय २१ ) या तरुणीने दि.३ डिसेंबर रोजी दुपारी २:५५ वाजेच्यापूर्वी छताच्या पंख्यास ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन निधन झाल्याची खबर अशोक सुपडा वानेरे यांनी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला दिली असून अ.मृ.रजि.नंबर ४१/२०२४ बीएनएसएस १९४ प्रमाणे दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोनि महेश गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ सुधीर विसपूते करीत आहेत