आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नाने मंजूर साडे सहा कोटींच्या रस्ता कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न… 

0
40

हेमकांत गायकवाड

चोपडा : नायगाव येथे आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नाने मंजूर रा.मा.क्र.४२ मालोद नायगाव सावखेडेसीम ७ कि. मी. रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे रु.३ कोटी २० लक्ष किंमतीचे व सावखेडासीम येथे रा.मा.क्र.४२ सावखेडेसीम ते गायरान ३.५०० कि. मी. रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे रु.३ कोटी किंमतीचे असे दोन भुमिपूजन मा.आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या शुभहस्ते व मा.आण्णासो.प्रा.श्री.चंद्रकांत बळीराम सोनवणे (माजी आमदार चोपडा विधानसभा) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी, समस्त शिवसैनिक चोपडा आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे, मा.आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, माजी नगरसेवक नाना भाऊ सोनवणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख मुन्नाभाऊ पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख यावल रविंद्र सोनवणे, युवा सेना तालुका प्रमुख यावल गोटू सोनवणे, उपतालुकाप्रमुख योगेश पाटील, लक्ष्मणदादा बडगुजर सावखेडा, भरत चौधरीसर चुंचाळे, सूर्यभान सर डोणगाव, उपतालुका संघटक लीलाधर पाटील नायगाव, श्री धनराज पाटील मोहराळा, विभाग प्रमुख, महेंद्र चौधरी साकळी, दिपक माळी दहिगाव, देवीदास पाटील डांभुर्णी रोहिदास महाजन किनगाव, विभाग संघटक अशोक पाटील थोरगव्हाण, सुधाकर पाटील वाघोदा, अनिल पाटील किनगाव, गोटू साळुंके, कैलास साळुंके कोळन्हावी, राजेंद्र पाटील कासारखेडा, उपविभाग प्रमुख प्रकाश कोळी दहिगाव, जितेंद्र खंबायत मोराळा, उपविभाग संघटक रुपेश कोळी, शिरसाड योगेश साळुंके, शिरागड मधुकर पाटील गिरडगाव, हेमराज चौधरी मालोद, दिनेश साळुंके चिंचोली, जि.प.मीडिया प्रमुख पंकज कोळी नायगाव, अजय कोळी सावखेडा, हिरालाल कोळी हरीपुरा, भरत चौधरी कोरपावली, शिवसेना शाखाप्रमुख नितीन पाटील मोहराळा, राहुल पाटील सावखेडा, अविनाश पाटील, इस्मािईल तडवी, दहिगाव पंकज पाटील, किरण कोळी, नायगाव हर्षल पाटील, सागर मराठे, अशोक पाटील, भरत सोनवणे वढोदा, सुरेश धनगर मालोद, अण्णा कोळी डांभुर्णी, ज्ञानेश्वर कोळी डांभुर्णी सावखेडा, सरपंच बेबाताई पाटील, विकास पाटील, उपसरपंच मुबारक तडवी, ग्रामपंचायत सदस्य मुस्तफा तडवी, सिकंदर तडवी, साधना तडवी, अलिशान तडवी, नबाब तडवी, फातमा तडवी तसेच सावखेडा ग्रामस्थ नथू बंडू दिलीप पाटील, मेहबूब तडवी, अकबर तडवी, संतोष पाटील, भुषण पाटील ,किरण पवार ,सुनील पाटील, जुम्मा तडवी, अनिल बडगुजर, ज्ञानू पाटील, सोमा पाटील, ब्रिजलाल पाटील, सोनू पाटील, किनगाव मिलिंद कोळी, श्रावण कोळी, मोहराळा किरण पाटील थोरगव्हाण समाधान कोळी नायगाव ग्रामस्थ शिवाजी पाटील, हर्षल पाटील, अशोक पाटील, नागो पाटील, सागर मराठे, सुनील पाटील, सुपडू तडवी, दिलीप कोळी, रघुनाथ पवार, उत्तम साळवे, राजू सिताराम पाटील, राजू पाटील ग्रामपंचायत सदस्य, महेश पाटील, गणेश पाटील, समाधान साळवे, संभाजी पाटील, बळवंत पाटील, धनराज पाटील, योगेश पाटील, दहिगाव सरपंच अजय अडकमोल, सुरेश तेली, गोपाल राजपूत, वैभव बाविस्कर शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक ग्रामस्थ उपस्थित होते.

Spread the love