हेमकांत गायकवाड
चोपडा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे आपल्या मतदारसंघाच्या विकास करत असतांना देखील…अखिल भारतीय कोली समाज संघटनेप्रति असलेली तळमळ समाज उपयोगी उपक्रम, संघटनात्मक कार्य पाहता महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती संघटनेच्या वतीने करण्यात आली… अभिनंदोन्त्सुक राजेद्र पाटील ता.प्रमुख,शहरप्रमुख आबा देशमुख ,नरेश महाजन ,हरीषभाऊ पाटील जि.प.सदस्य, एम व्ही पाटील पं.स.सदस्य, गंभीर सर , किशोर चौधरी, प्रकाश राजपुत ,राजाराम पाटील नगरसेवक चोपडा, विकास पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख,कैलास बाविस्कर समन्वय पुनिॕलोकन समिती, सदस्य इम्रान खाटीक अल्पसंख्याक ता.प्रमुख ,भोलाणर वकीलसाहेब जळगाव, मंगल इगळे ,किरण देवराज, दिपक कोळी ,प्रवीण कोळी ,देवीदास सोनवणे ,धिरज गुजराथी, हरीष पवार, सुनिल बरडिया ,शिवराज पाटील, समन्वय समिती सदस्य, सुकलाल कोळी, नितीन पाटील, आत्मा अध्यक्ष किरण करंदीकर, नरेंद्र बाविस्कर सर्व शिवसेना पदाधिकारी व समाजाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले..