अखिल भारतीय लेवा विकास महासंघ, विद्यार्थी संघटना, जळगाव

0
40

दिपक नेवे

यावल दहिगाव येथे आज दि २१ नोव्हेंबर २०२१ रोजी अखिल भारतीय लेवा विकास महासंघ, विद्यार्थी संघटनेतर्फे

चि. रोहन दिनेश महाजन यांना

विद्यार्थी संघटनेचे जिल्हासचिव पद देण्यात आले आहे . संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मा.श्री. विष्णु भाऊ भंगाळे यांच्या संमतीने देण्याचे‌ ठरविले आहे.तरी ही संघटना लेवा समाजाची असली तरी या संघटनेमार्फत आम्ही सर्व सामाजिक स्तरावरील विद्यार्थ्यांची, व्यक्तींची सेवा आम्ही करू हा आमचा निर्धार आहे ..

हर्षल सुभाष चौधरी जळगाव जिल्हाउपध्यक्ष,

अखिल भारतीय लेवा विकास महासंघ, विद्यार्थी संघटना, जळगाव.

Spread the love