प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – दि. ८ डिसेंबर रोजी मुक्ताईनगर तालुका कुऱ्हा काकोडा जवळील बोदवड येथे मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष ब्रिजलाल गवळी यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेचा कार्यक्रम संपन्न झाला. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल भाऊ व्हानमारे साहेब महाराष्ट्राचे अध्यक्षश्री कैलास जी सातपुते साहेब यांच्या आदेशाने व जळगाव जिल्हा अध्यक्ष रामेश्वर लोहार व महाराष्ट्राचे मुख्य कार्याध्यक्ष शेख गुलाब मामू यांच्या उपस्थितीत कुऱ्हा मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड येथील कार्यक्रमाचे आयोजन करणारे संतोष चिकटे महाराज व साहेबराव घटे व नीना हटकर राजू सोनवणे सुधाकर पाटील भागवत कांडेलकर कैलास शिराळे गौतम साळवे मारुती सोनवणे मुकेश इंगळे दलपत नावकर मनोहर सोनवणे सुरेश इंगळे संतोष महाराज भारत कांडेलकर संजय पुरकर मारुती सोनवणे सोनवणे सुरेश इंगळे व सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रमाचे आयोजन केले बाबुराव बोंडे मराठी चित्रपट निर्माता विशाल वाघ साहेब मुक्ताईनगर येथील अॅड. मनोहर जी खैरनार साहेब बोदवड येथील सर्व संघटनेचे सदस्य व नाळगाव उत्तर महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष वसंतराव सूर्यवंशी उत्तर महाराष्ट्राचे सहसचिव रवींद्र पाटील जळगाव येथील पुणे टेलर गजानन खोडके शिवसेना बोदवड तालुका विशाल भाऊ भोई बोदवड शहर व जिल्हा संघटक सुनील काटे मिलिंद साळवे सोयगाव बोदवड येथील अनिल रंगातील महाकाल फाउंडेशनचे अध्यक्ष साहेबराव घटे जिल्हा सचिव जयंतीलाल जाधव विशेष मार्गदर्शक भरत कांडेलकर बाळू बोडे मारुती सोनवणे कुऱ्हा परिसराध्यक्ष श्री बाबुराव बोंडे सागर भाऊ पाटील सुरेश इंगळे रामदास वाघ भीमराव कांडेलकर महादेव वाघ बेबाबाई वाघ मलकापूर अंकिता. दलपत नावकर व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी मनोगत व्यक्त करून गुलाब मामु यांनी संघटनेचा परिचय करून दिला व रेशन कार्ड पासून तर संघटनेचे नियम समजून सांगून घटनेच्या तत्त्वावर चालणारे या संघटनेच्या जोरावर सर्व रीतीने काम झाली पाहिजे असे आवाहन केले. कुऱ्हापरिसर या कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाला उपस्थित होते व संघटनेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. व आभार व्यक्त सुनील काटे जिल्हा संघटक व जिल्हा अध्यक्ष रामेश्वर लोहार व संतोष चिकटे महाराज यांनी केले व बाबुराव बोंडे यांनी आभार मानले.