हेमकांत गायकवाड
चोपडा : तालुक्यातील अनवर्दे खुर्द येथील जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी श्री.कैलास पांडुरंग शिरसाठ यांची तर उपाध्यक्षपदी सौ.वैशाली राकेश साळूंके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
नवनिर्वाचित कार्यकारिणी अशी, सचिवपदी मुख्याध्यापक वासुदेव युवराज नन्नवरे,शिक्षण प्रतिनिधी प्रल्हाद भिला शिरसाठ (गुरूजी), अनवर्दे खुर्द सरपंच प्रभारी छायाबाई कैलास बोरसे, बुधगाव सरपंच सौ. सुनिताबाई गुलाबराव साळूंके , शिक्षक प्रतिनिधी गणेश लक्ष्मण सूर्यवंशी, पालक प्रतिनिधी शांताराम रमण रामसिंग, राजेंद्र भालेराव बोरसे, लक्ष्मण उत्तम शिरसाठ, योगेश भिका शिरसाठ, अशोक गंगाराम भील,सौ.वंदना समाधान धनगर,मंदा प्रमोद पारे, उज्वला दिनेश लहारे, विद्यार्थी प्रतिनिधी कु.वैभव मनोज तायडे,कु.प्रणाली गजानन शिरसाठ यांची निवड करण्यात आली आहे.
उपरोक्त निवडीबद्दल कार्यकारिणीचे अभिनंदन समाधान जगन बोरसे(ग्रा.प.सदस्य), उत्तम सैंदाणे (ग्रा.प.सदस्य), संजय पारे(ग्रा.प.सदस्य), सविता गजानन शिरसाठ(ग्रा.प.सदस्य),सौ.मालूबाई लवा भील (ग्रा.प.सदस्य),माजी सरपंच सरपंच संजय जनार्दन शिरसाठ,रमण रायसिंग, वैष्णवी महेश बोरसे(ग्रा.प.सदस्य), साहेबराव बुटा शिरसाठ (माजी संचालक चोसाका), धनंजय साळूंके, सतिष बोरसे,नथ्थू देवराम बोरसेगुरूजी, दत्तात्रेय बोरसे,, गजानन बोरसे, लक्ष्मण संतोष शिरसाठ,भिका चांभार, विठ्ठलजिभाऊ महाराज, संजीव शिरसाट (सदस्य संजय गांधी निराधार समिती ),विक्रम शिरसाठ, नंदलाल छबूलाल शिरसाठ, याकूब फकिर,विजय धोंडू शिरसाठ, महेश शिरसाठ (मुख्य संपादक झटपट पोलखोल न्यूज चॅनल), बुधगाव उपसरपंच इंदूबाई भील,ग्रा.पं.सदस्य पवित्रा सोनवणे,ग्रा.पं.सदस्य कैलास कोळी, ग्रा.प.सदस्य यशवंत सोनवणे.उर्वेश साळूंके, पंडीत शिरसाठ माजी सरपंच, बाळासाहेब महाराज,प्रशांत बोरसे, लवा भील,आदींनी केले आहे.