प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – बोदवड येथील पत्रकार व संपादक नंदलाल शामराव पठे यांची नियुक्ती जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून जिल्हा अध्यक्ष रामेश्वर लोहार व संघटनेचे उप जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ कोळी यांनी नियुक्तीपत्र देऊन केली संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल भाऊ व्हानमारे साहेब त्यांच्या मार्गदर्शनाने व जळगाव जिल्हा सर्व कार्यकारणी सदस्य व महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष शेख गुलाब मामु.व उत्तर महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष वसंतराव सूर्यवंशी उत्तर महाराष्ट्राचे सहसचिव रवींद्र पाटील जळगाव सदस्य सर्व तालुका अध्यक्ष व जामनेर तालुका अध्यक्ष श्री युवराज भाऊ खैरे. मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष ब्रिजलाल गवळी बोदवड तालुका अध्यक्ष गणेश गिरी गोसावी तालुका कार्याध्यक्ष भास्कर भाऊ साळुंखे जिल्हा संघटक सुनील काटे धुळे जिल्हा अध्यक्ष राजूभाऊ जाधव धुळे जिल्हा सर्व कार्यकारणी सदस्य धुळे जिल्हा महिला अध्यक्ष रेखाताई पवार जळगाव येथील पुणे टेलर जळगाव शहर प्रसिद्धी प्रमुख जमील पटेल जळगाव शहर नगर प्रमुख आयाज पटेल तालुका सचिव भास्कर वराडे बोदवड तालुका शहराध्यक्ष अनिल कळमकर या सर्वांनी त्यांच्या नियुक्ती बद्दल शुभेच्छा दिल्या.









