कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर जळगाव अंतर्गत “सहायक प्राध्यापक, सहाय्यक ग्रंथपाल” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2025आहे.
- पदाचे नाव – सहायक प्राध्यापक, सहाय्यक ग्रंथपाल
- पदसंख्या – 03 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुक्ताईनगर जि-जळगाव
- अर्ज शुल्क – Rs.500/-
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – असोसिएट डीन, कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर -425 306 जि. जळगाव
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 ऑगस्ट 2025
- अधिकृत वेबसाईट – https://mpkv.ac.in/
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2025आहे.