आषाढी एकादशी निमित्त साबुदाणा खिचडी वाटप…

0
3

जळगाव -: आक्रमक सामाजिक संघटना जळगाव जिल्हा तर्फे दि. ६ जुलै रविवार रोजी आषाढी एकादशी निमित्त नवीन बस स्टँड समोरील चिमुकले राम मंदिरात विठ्ठल रूक्मिणी मातेचे पुजन करून श्री दादा महाराज जोशी यांच्या हस्ते साबुदाणा खिचडी वाटप करण्यात आली श्री दादा महाराज जोशी यांनी पंढरीची वारी व आषाढी एकादशीचे महत्त्व सांगितले यावेळी आक्रमक सामाजिक संघटनाचे अध्यक्षा सौ मंदाताई सोनवणे सचिव प्रल्हाद सोनवणे विजया ताई पांडे रमेश भाऊ पांडे सुमनताई मराठे स्मिताताई वेद रमेशचंद्र वेद रत्नाताई बागुल गिताताई शुक्ला शोभाताई कोळी योगिताताई शुक्ल वंदनाताई पाटील कविताताई इंगळे स्नेहाताई सोनवणे सुजाता वाणी लिलाबाई माळी प्रमोद भाऊ वाणी सुनिल भाऊ जाधव उमेश भाऊ देशपांडे राजु जैस्वाल किशोर कोळी पद्माकर पाटील अनिल सपकाळे नारायण पाटील आक्रमक सामाजिक संघटना अन्याय अत्याचार व भष्टाचार विरोधात आवाज उठवणारी तसेच धार्मिक शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी अग्रेसर असते आषाढी एकादशी निमित्त सर्व समाजातील भाविकांना संघटनेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा दिल्या

Spread the love