आव्हाणे ग्रामपंचायत उप सरपंच पदी राकेश चौधरी यांची बिनविरोध निवड…

0
53

जळगाव- : तालुक्यातील आव्हाणे येथे ग्रामपंचायत उपसरपंच पदी राकेश नरेंद्र चौधरी यांची बिनविरोध निवड झाली.त्यावेळी शुभेच्छा देण्यासाठी भगवान पाटील, माजी सरपंच छगनबापू पाटील, कैलासभाऊ शिंदे, रवींद्र चौधरी,बबन चौधरी, वासुदेव चौधरी,कमलाकर चौधरी , गोपाल जिभाऊ चौधरी, शरद चौधरी, सुधाकर चौधरी, विशाल नन्नावरे, नवल पाटील,हिरालाल चौधरी, प्रशांत चौधरी, निशांत चौधरी,मयूर चौधरी हे सर्व उपस्थित होते

Spread the love