प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील बेलव्हाळ येथे राज्याचे कॅबिनेट वस्त्रोद्योग मंत्री संजयभाऊ सावकारे यांच्या सौभाग्यवती तथा महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ.रजनीताई सावकारे,मा.सभापती सौ.मनिषा भालचंद्र पाटील, सरपंच सौ.मनिषा जितेंद्र खाचणे तसेच जळगाव येथील उद्योगपती श्री यशवंत बारी यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच ग्रामपंचायत अधिकारी श्री राहुल नेहेते, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक श्री रवींद्र पढार सर, श्री किशोर माळी सर, सीआरपी सौ मीनाक्षी भंगाळे तसेच गावातील ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.