भादली पोलीस पाटील राधिका ढाके यांचा सत्कार !

0
38

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – नशिराबाद पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भादली येथील पोलीस पाटील ऍड.राधिका गोपाळ ढाके यांनी पोस्को कायद्या बाबत पोलिसांना विशेष सहकार्य केले तसेच अनेक गुन्ह्यात आरोपी शोधण्यासाठी सहकार्य केले त्यामुळे जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते साहेब यांनी पोलीस पाटील राधिका ढाके यांचा सत्कार केला.

यावेळी नशिराबाद पोलीस स्टेशन चे एपीआय आसाराम मनोरे साहेब व पोलीस अधिकारी तसेच हभप गोपाळ महाराज ढाके उपस्थित होते.

Spread the love