रावेर – भामलवाडी कार्यक्रमासाठी येथील ग्राम पंचायत आवारात ग्राम सभा घेण्यात आली.यावेळी रावेर तहसील कार्यालय येथील प्राधिकृत अधिकारी अतुल सानब ,शिंगाडी तलाठी हेमंत जोशी, ग्रामसेवक अजय महाजन,व दोन्ही गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.शिंगाडी ग्राम पंचायत ची सदस्य संख्या नऊ असल्याने तीन वार्डात प्रत्येकी तीन उमेदवार पुढीप्रमाणे.
वार्ड क्र.1 मध्ये अनुसूचित जाती स्री 1 जागा. ना.मा.प्र. 1 जागा. सर्व साधारण स्री 1 जागा.
वार्ड क्र.2 मध्ये ना.मा. प्रं. स्री 1.जागा सर्व साधारण अनरक्षित 1 जागा. सर्व साधारण स्री 1 जागा .
वार्ड क्र.3 मध्ये अनु.जमाती 1 जागा. सर्व साधारण अनरक्षित 1 जागा. सर्व साधारण स्री 1 जागा.
अशा प्रकारे आरक्षण आहे .आणि या वर्षी अनु .जाती व अनु.जमाती चे सर्व वार्ड बदलले आहेत.त्यामुळे उमेदवारांची नाराजी दिसून येत आहे कारण त्यांना दुसऱ्या वॉर्डात उडी मारावी लागणार आहे असे दिसून येत आहे.












