भामलवाडी येथे गुरांसाठी पाण्याचे हौदाचे भूमिपूजन.

0
37

रावेर – भामलवाडी येथे गावातील गुरांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे होत नव्हती .गावात जुना हौद आहे परंतु तो अपुरा पडत होता. आणि म्हणून एक नवीन हौद मंजूर झाल्याने गावातील गुरांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे होणार आहे.आणि म्हणून आज गुरू पौर्णिमेच्या दिवशी गावातील तंटा मुक्ती अध्यक्ष श्री.प्रमोद माणिक पाटील.यांनी आज त्याठिकाणी नारळ फोडून हौदाच्या कामाचे भूमिपूजन केले .त्यावेळी भा.ज.यु.मोर्चा रावेर ता.उपाध्यक्ष श्री राजेंद्र पाटील.,सतीश बर्वे, कृष्णा पाटील,समाधान पाटील,सुनील पाटील, संदीप बर्वे, आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Spread the love