भुसावळ तालुका पोलीस हद्दीतील गावातील अल्पवयीन तरुणी बेपत्ता.

0
45

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ -: भुसावळ तालुका पोलीस स्टेशन च्या एका गावातील अल्पवयीन तरुणीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली असून तरूणीच्या आईने भुसावळ तालुका पोलीसात तक्रार दाखल केली असून भाग ०५ गु.र.नं.२२३/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना दि.१२ आँक्टोबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमाराला घडली आहे पुढील तपास पोहेकाँ योगेश पालवे करीत आहेत.

Spread the love