भुसावळ तहसील कार्यालयातून माहिती अधिकाराला खो ?

0
49

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – भुसावळ तहसील कार्यालयात माहिती अधिकार कायद्याच्या अधिकाराखाली माहिती मिळत नसल्याने द्वितीय अपिलीय अधिकारी यांच्या कडे अपिल दाखल करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे हतनूर प्रकल्पाच्या ठिकाणी सापडलेल्या वाळूच्यासाठ्या बाबत काय झाले ? किती दंड ठोठावला ? दंडाची रक्कम वसूल करण्यात आली की नाही पुढे काय झाले ? या बाबत तहसीलदार माहिती देत नसल्याचे संबंधितांचे म्हणणे आहे.

Spread the love