मोठी बातमी! अभिनेता गोविंदाला लागली गोळी, रुग्णालयात उपचार सुरू

0
54

मुंबई -: मोठी बातमी समोर येत आहे, अभिनेता गोविंदा गोळी लागून जखमी झाला आहे, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. समोर आलेल्या माहितीप्रमाणे ही गोळी त्याला त्यांच्या बंदुकीमधून लागली आहे. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे.

Spread the love